आजोबांकडून जाणून घेऊया मावल्यांची माहिती
HARSHAD BHOYE VLOG
0:00 / 0:00
आजोबांकडून जाणून घेऊया मावल्यांची माहिती
70 просмотров · 1 дн. назад
HARSHAD BHOYE VLOG
74 подписчика
70 просмотров · 1 дн. назад
🌿🙏 आदिवासी मावल्यांची परंपरा आणि संस्कृती 🙏🌿
आपल्या जुन्या पिढीकडून मावल्यांची माहिती, त्यांचे महत्त्व, पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आणि रूढी जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न.
आपल्या वडीलधाऱ्या मंडळींचे अनुभव आणि आठवणी हा आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. ही परंपरा आणि संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. ❤️
आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला अभिमान! 🌿
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 Share आणि Comment करा. तसेच Harshad Bhoye Vlogs चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🙏
#आदिवासीसंस्कृती #मावल्या #आदिवासीपरंपरा #जुनीपिढी #आदिवासीइतिहास #मावल्यांचीमाहिती #HarshadBhoyeVlogs #AdivasiCulture #AdivasiTradition #VillageVlog