माझे Everyday Makeup Products 💄 | मी रोज कोणते Products वापरते?
Aaplirutuja🌷
0:00 / 0:00
माझे Everyday Makeup Products 💄 | मी रोज कोणते Products वापरते?
99 просмотров · 5 дней назад
Aaplirutuja🌷
378 подписчиков
99 просмотров · 5 дней назад
तुम्ही माझ्या मेकअपमध्ये कोणते products वापरते, असं विचारलं होतं… म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये माझा everyday makeup routine आणि मी वापरत असलेले makeup products तुमच्यासोबत share केले आहेत. 💄❤️
या व्हिडिओमध्ये मी मेकअप करतानाच प्रत्येक product दाखवला आहे. तुम्हालाही यातले कोणते products वापरून बघायचे आहेत, ते मला comment करून नक्की सांगा! 🥰
foundation- Clinique
concealer- Clinique
Tinted sunscreen - Solasafe
Lipstick- insight (blood lust)
eyeshadow - swiss beauty
Mascara- Mars
अशाच माझ्या रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, अनुभव आणि गप्पांसाठी Aapli Rutuja सोबत जोडलेले राहा. 🌷
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका! ❤️
#MakeupRoutine #MakeupProducts #MarathiVlog #AapliRutuja