॥ थांबा गं गवळनी ,जाऊ नका बाजारी ॥ खंडू भगत आणि बाळु बागुल यांच्या आवाजात
Bhairavnath Vaghe Mandal Mukhed -Deshmane
0:00 / 0:00
॥ थांबा गं गवळनी ,जाऊ नका बाजारी ॥ खंडू भगत आणि बाळु बागुल यांच्या आवाजात
3 448 просмотров · 1 г. назад
Bhairavnath Vaghe Mandal Mukhed -Deshmane
359 подписчиков
3 448 просмотров · 1 г. назад
थांबा गं गवळणी जाऊ नका मथुरेच्या बाजारी . ही गवळण जेव्हा गवळणी मथुरेच्या बाजाराला निघालेल्या असतात तेव्हा श्रीकृष्ण त्यांची वाट अडवतात आणि त्यांची मस्करी करतात आणि म्हणतात ' थांबा ग गवळणी जाऊ नका मथुरेच्या बाजारी '
गवळनींनो जेव्हा तुम्ही माझी सेवा करशाल त्याच वेळी मी तुम्हाला बाजाराला जाऊ देईल नाही तर अशीच तुमची वाट अडवुन खोड्या काढील , असे श्रीकृष्ण म्हणतात .
व्हिडिओ आवडल्यास like , share , subscribe करा आणि comment करायला विसरू नका.
your Queries
Jagran gondhal
bhairavnath vaghe mandal mukhed deshmane
thamba g gavlani jau naka bajari
gavlani
shree krishna gavlan
Jagran gondhal video
Jagran gondhal party
Jagran gondhal marathi
Jagran
gondhal
trending video