Kiran :माऊली महाराज पठाडे यांनी सांगितलं मनातलं! अंतरवालीतून लाईव्ह/ Mauli Pathade maharaj| Jarange
Uday News (उदय न्यूज)
0:00 / 0:00
Kiran :माऊली महाराज पठाडे यांनी सांगितलं मनातलं! अंतरवालीतून लाईव्ह/ Mauli Pathade maharaj| Jarange
18 391 просмотр · 2 дня назад
Uday News (उदय न्यूज)
251 тыс. подписчиков
18 391 просмотр · 2 дня назад
अंतरवालीत कीर्तन करताना नेमकं काय वाटतं? माऊली महाराज पठाडे यांनी सांगितलं मनातलं!
अंतरवाली सराटी येथे कीर्तनाला येताना मनात नेमके कोणते भाव असतात? 🙏
इथे कीर्तन करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? या सर्व प्रश्नांवर माऊली महाराज पठाडे यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला.
अंतरवालीतील वातावरण, कीर्तनाची अनुभूती आणि मनातील भावनांबद्दल त्यांनी सांगितलेल्या गोष्टी नक्की ऐका. हा विशेष संवाद शेवटपर्यंत पाहा आणि आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. ❤️
#अंतरवालीसराटी #माऊलीमहाराजपठाडे #कीर्तन #मनमोकळीसंवाद #UdayNews #Maratha #जरांगेपाटील