Перейти к содержимому

चमचमीत सोयाबीनची भाजी | सोयाबीन मसाला भाजी | झटपट आणि चविष्ट रेसिपी 😋

@Pallavi Nalawade

0:00 / 0:00

चमचमीत सोयाबीनची भाजी | सोयाबीन मसाला भाजी | झटपट आणि चविष्ट रेसिपी 😋

147 просмотров · 11 дней назад
@Pallavi Nalawade
1,05 тыс. подписчиков
147 просмотров · 11 дней назад
आजची रेसिपी आहे चमचमीत आणि झणझणीत सोयाबीनची भाजी 😋🌶️ सोयाबीनचे चंक्स मसालेदार ग्रेव्हीमध्ये बनवून तयार केलेली ही भाजी पोळी, चपाती किंवा भाकरीसोबत खूपच स्वादिष्ट लागते. ❤️ घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी चवदार सोयाबीनची भाजी कशी बनवायची, हे या व्हिडिओमध्ये पाहा. नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा! 😊 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका. #सोयाबीनचीभाजी #SoyabeanBhaji #SoyabeanRecipe #मराठीरेसिपी #चमचमीतभाजी #घरगुतीरेसिपी #भाजी #CookingMarathi#viralvideo #videofeed