भजनी ठेक्याचे आठ आकर्षक प्रकार तबल्यावर वाजवायला शिका /Bhajani theka 8 variations by Tushar Ghadage
Uday Prasad Music
0:00 / 0:00
भजनी ठेक्याचे आठ आकर्षक प्रकार तबल्यावर वाजवायला शिका /Bhajani theka 8 variations by Tushar Ghadage
387 просмотров · 2 дн. назад
Uday Prasad Music
141 подписчик
387 просмотров · 2 дн. назад
🙏 भजनी ठेका – तबल्यावरती वाजवायला शिकूया! 🙏
या व्हिडिओमध्ये आपण भजनी ठेक्याचे आकर्षक प्रकार तबल्यावरती वाजवायला शिकणार आहोत. 🪘
भजन, अभंग, कीर्तन आणि भक्तिगीतांसाठी उपयोगी असणारे भजनी ठेक्याचे विविध प्रकार सोप्या पद्धतीने समजून घेऊया.
🎵 संगीत सेवा हीच ईश्वर सेवा! 🎵
तबला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच भजन-कीर्तनाची आवड असणाऱ्या संगीतप्रेमींसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल.
🎤 Presented & Taught by: Tushar Ghadage (तुषार घाडगे)
🎼 Uday Prasad Music
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
#भजनीठेका #तबला #तबला_शिकूया #तबला_वादन #भजन #कीर्तन #अभंग #भक्तीसंगीत #भजनीठेक्याचेप्रकार #तबलाशिक्षण #तबलाक्लास #Tabla #BhajaniTheka #TablaLearning #Bhajan #Kirtan #Abhang #IndianClassicalMusic #UdayPrasadMusic #TusharGhadage #तुषारघाडगे #SangeetSeva #संगीतसेवाहिचईश्वरसेवा