Перейти к содержимому

पिनकेश्वर महादेव ट्रीप. तीन तास रस्त्यात ट्राफिक जाम. पाच किलोमीटर डोंगर व पायी चालत घेतल दर्शन.

चौकट राजा

0:00 / 0:00

पिनकेश्वर महादेव ट्रीप. तीन तास रस्त्यात ट्राफिक जाम. पाच किलोमीटर डोंगर व पायी चालत घेतल दर्शन.

1 893 просмотра · 1 год назад
चौकट राजा
2,53 тыс. подписчиков
1 893 просмотра · 1 год назад
पुरातन पिनाकेश्वर महादेव मंदिर आहे. जातेगाव पासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर. जमीन सपाटी ते जातेगाव दोन किलोमीटर. जवळपास तीन किलोमीटर महादेव मंदिर. आता कार मोटरसायकल वगैरे यात्रा नसेल तर थेट वर जाऊ शकते. पावसाळ्यात डोंगर दर्या हिरव्यागार झाले आहेत. पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या पासून चारी बाजूने बघितले तर सर्वत्र हिरवा गार शालू तसेच अनेक बंधारे धरणे चारी बाजूने दिसतात. देवदर्शनाबरोबरच पर्यटनाचा आनंद आपण घेऊ शकतात. संत जनार्दन स्वामी यांनी मंदिर 1963 स*** बांधलेले आहे. पिनाकेश्वर महादेव नावाने भारतातील एकमेव मंदिर असल्याचे सांगण्यात येते.