Перейти к содержимому

झणझणीत कोल्हापुरी कट वडा रेसिपी | Kat Vada Recipe In Marathi | Spicy Kolhapuri Kat Vada

Unique Kitchen Recipes

0:00 / 0:00

झणझणीत कोल्हापुरी कट वडा रेसिपी | Kat Vada Recipe In Marathi | Spicy Kolhapuri Kat Vada

219 просмотров · 1 месяц назад
Unique Kitchen Recipes
235 подписчиков
219 просмотров · 1 месяц назад
झणझणीत कोल्हापुरी कट वडा रेसिपी | Kat Vada Recipe In Marathi | Spicy Kolhapuri Kat Vada झणझणीत कोल्हापुरी कट वडा रेसिपी | Kat Vada Recipe In Marathi | Spicy Kolhapuri Kat Vada | Street Style Kat Wada नमस्कार मित्रांनो! आज आपण पाहणार आहोत कोल्हापूरची प्रसिद्ध आणि जिभेला पाणी आणणारी रेसिपी - झणझणीत कोल्हापुरी कट वडा! हॉटेल सारखा परफेक्ट तवंग असलेला कट आणि कुरकुरीत बटाटा वडा घरी कसा बनवायचा, याच्या सोप्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! If you love spicy food, then this authentic Maharashtrian Kolhapuri Kat Vada is a must-try for you! Watch the full video for step-by-step instructions. साहित्य (Ingredients): कटासाठी (For Kat): २ मोठे कांदे (उभे चिरलेले) १/४ वाटी किसलेले सुके खोबरे ७-८ लसूण पाकळ्या आणि १ इंच आले २ चमचे कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला १ चमचा लाल तिखट १/२ चमचा जिरे आणि १ चमचा तीळ १/२ चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला ४ चमचे तेल चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर बटाटा वड्यासाठी (For Batata Vada): ४ मोठे उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे ४-५ हिरव्या मिरच्या, लसूण आणि आल्याचा ठेचा १/४ चमचा हळद आणि पाव चमचा हिंग कढीपत्त्याची पाने आणि मोहरी १ वाटी बेसन (हरभरा डाळ पीठ) १ चमचा तांदळाचे पीठ (कुरकुरीतपणासाठी) चिमूटभर खाण्याचा सोडा #KatVada #KolhapuriKatVada #MarathiRecipe #StreetFood #VadaPav #MaharashtrianFood #ZhanzhanitKatVada #KatWadaRecipe Music: Happy Moments Musician: VN VideoEditor