Tharala tar mag today episode review | गौरी सापडणार की सायली पुन्हा जेलमध्ये जाणार? | मोठा ट्विस्ट
Malika katta With Amruta
0:00 / 0:00
Tharala tar mag today episode review | गौरी सापडणार की सायली पुन्हा जेलमध्ये जाणार? | मोठा ट्विस्ट
2 652 просмотра · 9 дней назад
Malika katta With Amruta
316 подписчиков
2 652 просмотра · 9 дней назад
Tharala tar mag today episode | गौरी सापडणार की सायली पुन्हा जेलमध्ये जाणार? | सुनावणीत मोठा ट्विस्ट
‘मालिका कट्टा विथ अमृता’मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत! ❤️
आजच्या भागात सायलीला सतत गौरीच्या हाका ऐकू येतात आणि ती गौरीच्या आठवणीत पूर्णपणे हरवून जाते. दुसरीकडे गौरीला एका अनोळखी महिलेने कैद करून ठेवल्याचं समोर येतं आणि गौरी सायली ताईला भेटण्यासाठी आर्त हाका मारताना दिसते. 😢
दरम्यान, गौरीचा शोध सुरू असतानाच सायलीविरोधात एक धक्कादायक बातमी व्हायरल होते. त्यानंतर अॅडव्होकेट शेंडे सायलीच्या केसची सुनावणी थेट उद्याच ठेवण्याचा डाव आखतो. त्यामुळे सायली पुन्हा तुरुंगात जाणार का? अर्जुन सायलीची बाजू कोर्टात मांडणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गौरी नेमकी कुठे आहे? 😱
उद्याच्या सुनावणीत कोणता मोठा ट्विस्ट येणार? गौरी सापडणार की सायली पुन्हा जेलमध्ये जाणार?
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. ❤️
अशाच ‘ठरलं तर मग’ आणि इतर मालिकांच्या मनोरंजक अपडेट्ससाठी Maalika Katta With Amruta चॅनलला Subscribe करा आणि नवीन व्हिडिओसाठी Bell Icon 🔔 दाबायला विसरू नका.
👍 Like | 💬 Comment | 🔄 Share | 🔔 Subscribe
#TharlaTarMag #सायली #गौरी #ArjunSayali #MarathiSerial #MarathiSerialUpdate #TharlaTarMagUpdate #MaalikaKattaWithAmruta #MarathiSerialNews #SerialUpdate