हर्बल हेअर ऑईल कसं बनवाल घरगुती पद्धतीने.केस काळेभोर घनदाट आणि लांब होण्यासाठी.
Jayashri All in one
0:00 / 0:00
हर्बल हेअर ऑईल कसं बनवाल घरगुती पद्धतीने.केस काळेभोर घनदाट आणि लांब होण्यासाठी.
2 119 просмотров · 2 нед. назад
Jayashri All in one
95 подписчиков
2 119 просмотров · 2 нед. назад
या व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी बनवलेले हर्बल हेअर ऑईल आणि त्यासाठी वापरलेल्या नैसर्गिक घटकांची माहिती दाखवली आहे. या तेलाचा वापर केल्यानंतर मला आलेला अनुभव आणि रिझल्ट तुमच्यासोबत शेअर केला आहे.
तुम्हालाही घरगुती हर्बल हेअर ऑईल बनवण्याची आवड असेल, तर व्हिडिओ नक्की पाहा.
प्रत्येकाच्या केसांचा प्रकार वेगळा असतो. वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.