लक्ष्मी रोड, तुळशीबाग, मंडई, रविवार पेठेतून काय काय खरेदी केली? 😍दिवाळी Shopping 2026 🛍️ #diwali
Simply Vaishali01
0:00 / 0:00
लक्ष्मी रोड, तुळशीबाग, मंडई, रविवार पेठेतून काय काय खरेदी केली? 😍दिवाळी Shopping 2026 🛍️ #diwali
9 078 просмотров · 4 дн. назад
Simply Vaishali01
1,53 тыс. подписчиков
9 078 просмотров · 4 дн. назад
नमस्कार मंडळी! 😊
दिवाळीच्या खास तयारीसाठी मी पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठांमधून भरपूर छान Shopping केली आहे. 🛍️
या व्हिडिओमध्ये पाहा माझी संपूर्ण दिवाळी Shopping — लक्ष्मी रोड, तुळशीबाग, मंडई आणि रविवार पेठेतून मी काय काय खरेदी केले? कोणत्या सुंदर वस्तू घेतल्या? आणि हो, अहोंच्या साडीचा खर्च कसा वाचवला, हेही पाहायला विसरू नका! 😜
दिवाळीच्या Shopping साठी पुण्यात येणार असाल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा.
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमची दिवाळी Shopping कुठे केली ते सांगा आणि अशाच मराठी Vlogs साठी माझ्या Simply Vaishali01 चॅनेलला Subscribe करा. ❤️
#DiwaliShopping2026 #PuneShopping #MarathiVlog