Bhimsurya Kranticha Karaoke | भिमसूर्य क्रांतीचा कराओके | Anand Shinde | SwarKaraoke
Swar Karaoke
0:00 / 0:00
Bhimsurya Kranticha Karaoke | भिमसूर्य क्रांतीचा कराओके | Anand Shinde | SwarKaraoke
3 865 просмотров · 1 год назад
Swar Karaoke
1,74 тыс. подписчиков
3 865 просмотров · 1 год назад
Welcome to @swarkaraoke
🎤 Sing along with our karaoke tracks and experience the joy of singing your favorite songs with perfectly synchronized lyrics. Our channel offers a wide range of Hindi and Marathi karaoke songs to suit every mood and occasion.
About This Karaoke Track:
Song Title: [Song Title]
Movie/Album: [Movie/Album Name]
Music Director: [Music Director]
Lyricist: [Lyricist]
Singer(s): [Singer(s)]
Lyrics:
................MUSIC................
भीम सूर्य क्रांतीचा पाहिला विधानात,
भीम सूर्य क्रांतीचा पहिला विधानात,
बुद्ध ज्याने दाविला बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
................MUSIC................
पाडली अशी खाली माजलेली विषमता
पाडली अशी खाली माजलेली विषमता ,
पाडली अशी खाली माजलेली विषमता ,
डाव होते समतेचे डाव होते समतेचे
भीम पहिलवानात,
डाव होते समतेचे
भीम पहिलवानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
................MUSIC................
जात कोरली माझी रूढी च्या निखाऱ्या वर
जात कोरली माझी रूढी च्या निखाऱ्या वर,
जात कोरली माझी रूढी च्या निखाऱ्या वर
फुल आले क्रांती चे फुल आले क्रांती चे
या वाळलेल्या रानात,
फुल आले क्रांती चे या वाळलेल्या रानात
,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
................MUSIC................
गावकीचा सोहर संपला आता माझा,
गावकीचा सोहर संपला आता माझा,
गावकीचा सोहर संपला आता माझा,
दिल्ली आम्ही पहिली दिल्ली आम्ही पहिली
त्या भीम संविधानात,
दिल्ली आम्ही पहिली
त्या भीम संविधानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
................MUSIC................
बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्शाने,
बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्शाने,
बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्शाने,
मी टॉय कोट घालुनी मी टॉय कोट घालुनी
आता चाललो विमानात,
मी टॉय कोट घालुनी आता चाललो विमानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
................MUSIC................
बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,
बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,
ओ ओ ओ ओ
बुद्धी च्या सागरातील मंथन भीमात होते,
समतेच्या भावनातील चंदन भीमात होते,
तालात जीवांच्या विषमता नाचलीही,
न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते,
संकल्प या मनाच्या क्रांती करून गेला,
निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला,
दिपविले कैक न्यानी माझ्या धुरंधराने ,
इतिहास घडविला माझ्या युगंधराने,
हि आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची,
फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची,
दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा,
गुणवंत पाहिलंय मी अन्यायी झुंजणारा,
विसरून गेला शेवटी जातीयते ची ज्वाला,
भीमराव माणसाला माणूस करून गेला,
काळाच्या डोळ्या वरती बसलेली होती काच,
तू दावली पाहट उज्ज्वल प्रखरती ज्योत,
न्यायाच्या आदर्शवर संघर्ष तुझा होता,
या दिन बांधवांना आदर्श तुझा होता आ आ ,
बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले,
बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले,
बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले
दलितांचे राजकारण दिल्ली ला पाठविले,
दलितांचे राजकारण दिल्ली ला पाठविले,
दलितांचे राजकारण दिल्ली ला पाठविले,
बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,
बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,
बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले
तो पाहिला महासागर तो पाहिला महासागर
पुस्तकाच्या न्यानात,
पाहिला महासागर पुस्तकाच्या न्यानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
भीम सूर्य क्रांतीचा पहिला विधानात,
भीम सूर्य क्रांतीचा पहिला विधानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात,
बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।
Disclaimer:
This karaoke video is created solely for educational purposes. It is intended to aid in the teaching of singing techniques and music appreciation for students and enthusiasts. All rights to the original songs, including music, lyrics, and video content, belong to their respective owners.
This video does not intend to infringe on any copyrights and is used under the fair use policy for educational purposes only. If any copyright holder has an issue with the use of their material, please contact us, and we will promptly address the matter.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------