Перейти к содержимому

नागपंचमीला बनवा उकडीचे कानुले 😋 | पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी | Ukdiche Kanule|गुळ खोबरे सारण

Vanita Home Diary

0:00 / 0:00

नागपंचमीला बनवा उकडीचे कानुले 😋 | पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी | Ukdiche Kanule|गुळ खोबरे सारण

102 просмотра · 3 недели назад
Vanita Home Diary
12 подписчиков
102 просмотра · 3 недели назад
नागपंचमीच्या निमित्ताने आज आपण बनवले आहेत पारंपरिक उकडीचे कानुले. 💚 मऊ उकड, स्वादिष्ट सारण आणि घरच्या पद्धतीने बनवलेले हे कानुले खायला खूपच छान लागतात. 😋 या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत उकडीचे कानुले कसे तयार करायचे, सारण कसे बनवायचे आणि कानुल्यांना सुंदर आकार कसा द्यायचा हे दाखवले आहे. तुम्हीही नागपंचमीला ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe करा आणि तुमच्या कुटुंबीयांसोबत Share करा. Vanita Home Diary 💚 घरगुती रेसिपीज | Home Tips | Lifestyle