भास तुझ्या असण्याचा | Bhas Tuzya Asnyacha | Yashkumar Pohane | Marathi Sad Love Song 2026
YMP Writer
0:00 / 0:00
भास तुझ्या असण्याचा | Bhas Tuzya Asnyacha | Yashkumar Pohane | Marathi Sad Love Song 2026
2 618 просмотров · 3 недели назад
YMP Writer
63 подписчика
2 618 просмотров · 3 недели назад
भास तुझ्या असण्याचा | Bhas Tuzya Asnyacha | Yashkumar Pohane | Marathi Sad Love Song 2026
“भास तुझ्या असण्याचा” 💔🎶
कधी कधी एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर असते… पण तिच्या आठवणी मात्र प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असतात. तिची आठवण आली की ती आजूबाजूला असल्याचा भास होतो… आणि मन नकळत एकच प्रश्न विचारत राहतं — “आहेस का जवळ माझ्या, तू सांग ना…”
हीच विरहाची भावना, आठवणींची ओढ आणि भेटण्याची आस या गाण्यातून मांडण्याचा छोटासा प्रयत्न. ❤️🩹
🎵 गीत: भास तुझ्या असण्याचा
✍️ लेखक व गायक: यशकुमार पोहाणे (YMP)
🎤 Original Marathi Song
💔 Genre: Marathi Sad Song | Love & Virah
जर हे गाणं तुमच्या मनाला भिडलं असेल तर ❤️
Like करा | Comment करा | Share करा | Subscribe करा 🔔
तुमच्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती आहे का, जिची आठवण तुम्हाला तिच्या जवळ असल्याचा भास करून देते? 🥺
Comment मध्ये नक्की सांगा…
#भासतुझ्याअसण्याचा #यशकुमारपोहाणे #MarathiSong #MarathiSadSong #MarathiLoveSong #MarathiLyrics #OriginalMarathiSong #VirahSong #SadLoveSong #YMP