Перейти к содержимому

फक्त पीठ मिक्स करा ५० नानकटाई बनवा कोणीच सांगितली नसेल इतकी सोप्पी पद्धत । Nankatai Recipe Trupti

Trupti's Kitchen Katta

0:00 / 0:00

फक्त पीठ मिक्स करा ५० नानकटाई बनवा कोणीच सांगितली नसेल इतकी सोप्पी पद्धत । Nankatai Recipe Trupti

153 116 просмотров · 11 месяцев назад
Trupti's Kitchen Katta
461 тыс. подписчиков
153 116 просмотров · 11 месяцев назад
नमस्कार !! ✨ खुसखुशीत नानकटाई ✨ घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी नानकटाई! 😍 ना जास्त वेळ, ना अवघड पद्धत – फक्त पीठ एकत्र मिक्स करा आणि काही मिनिटांत तयार करा तोंडात विरघळणारी, खुसखुशीत नानकटाई. 🍪☕ ही रेसिपी नवशिक्यांसाठीसुद्धा परफेक्ट आहे. नानकटाईला लागणारी काही सोपी साहित्यं, थोडं तूप आणि बेकिंगचा छोटासा जादू – आणि तयार होईल अप्रतिम, बाजारासारखी पण घरगुती नानकटाई. दिवाळीच्या गोड-तिखट पदार्थांमध्ये ही नानकटाई नक्कीच सगळ्यांची आवडती होईल. ✨ साहित्य : 🌿 मैदा (All-purpose flour) – 4०० ग्रॅम / २ वाट्या (वाटी हलक्या हाताने भरावी) 🌿 पिठी साखर (Powdered sugar) – 4०० ग्रॅम / २ वाट्या (वाटी हलक्या हाताने भरावी) 🌿 बेसन पीठ (Gram flour) – ८५ ग्रॅम / ½ वाटी (वाटी हलक्या हाताने भरावी) 🌿 बारीक रवा (Fine semolina) – ५० ग्रॅम / ५ चमचे 🌿 बेकिंग पावडर (Baking powder) – १ tbsp (पोह्याचे २ चमचे) 🌿 तूप (Ghee) – २२० ग्रॅम / ¾ वाटी + ३ चमचे Please take a moment to like and subscribe [FOLLOW] YouTube:    / truptiskitchenkatta   Instagram:   / truptiskitchenkatta_official   Facebook:   / truptiskitchenkatta   For sponsorship and business Inquiries 👇 truptiskitchenkatta@gmail.com My Kitchen Utensils and Tools Amazon link below. https://amzn.to/3UEk0v3 Don't Forget to Like, Share , Subscribe & Comment Thank You for Watching, Trupti's Kitchen Katta