बेळगांवचा भव्यदिव्य विसर्जन सोहळा 2026 | सलग ३ दिवसांची भव्य मिरवणूक | Belgaum Ganpati Visarjan 2026
Kishor Chandilkar | Travel • Food • Culture
0:00 / 0:00
बेळगांवचा भव्यदिव्य विसर्जन सोहळा 2026 | सलग ३ दिवसांची भव्य मिरवणूक | Belgaum Ganpati Visarjan 2026
1 782 просмотра · 9 дн. назад
Kishor Chandilkar | Travel • Food • Culture
47 подписчиков
1 782 просмотра · 9 дн. назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🚩
बेळगांवचा भव्य-दिव्य गणपती विसर्जन सोहळा 2026 ❤️
सलग 3 दिवस चालणाऱ्या या ऐतिहासिक आणि भव्य विसर्जन सोहळ्यात बेळगांवच्या रस्त्यांवर दिसणारा उत्साह, ढोल-ताशांचा गजर, गणेशभक्तांची गर्दी, आकर्षक गणेशमूर्ती आणि बाप्पाला दिलेला भावपूर्ण निरोप… हे सगळं या व्हिडिओमध्ये अनुभवता येणार आहे. 🙏
बेळगांवच्या गणेशोत्सवाची भव्यता आणि इथल्या लोकांची बाप्पावरील श्रद्धा या व्हिडिओतून जवळून अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे.
❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा
🔔 Channel Subscribe करा
📲 तुमच्या मित्रांसोबत Share करा
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🚩
#Belgaum #Belagavi #GanpatiVisarjan2026 #BelgaumGanpati #GaneshVisarjan #Ganeshotsav2026 #BelgaumGaneshotsav #GanpatiBappaMorya #BelgaumVlog #KishorChandilkarvlogs