Перейти к содержимому

⛔️पहिली बारी || पहिल्या बारीतच बाईला Head Shot दिला || नुस्ता राडा 🔥💥 शाहीर किशोर सणस #shaktitura

कोकणी_नवज्योत 🌎

0:00 / 0:00

⛔️पहिली बारी || पहिल्या बारीतच बाईला Head Shot दिला || नुस्ता राडा 🔥💥 शाहीर किशोर सणस #shaktitura

507 просмотров · 11 дн. назад
कोकणी_नवज्योत 🌎
717 подписчиков
507 просмотров · 11 дн. назад
⛔️🔥 पहिली बारी | पहिल्याच बारीत बाईला दिला जबरदस्त Head Shot! 💥😱 #shaktitura #youtube #viral #kokan #kalagitura शक्तीतुराच्या रंगमंचावर शाहीर किशोर सणस यांचा नादखुळा अंदाज! 🔥💯 पहिल्याच बारीत असा जबरदस्त वार की संपूर्ण मैदानात रंगला नुसता राडा! 🤯💥 🎤 शाहीर – किशोर सणस 🔥 पहिली बारी | नुस्ता राडा 🌴 कोकणची पारंपरिक लोककला – शक्तीतुरा कोकणच्या लोककलेचा हा भन्नाट जलवा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा! ❤️🥳 📺 कोकणी नवज्योत या आपल्या हक्काच्या मराठी YouTube चॅनलला Subscribe करा आणि कोकणची लोककला जगभर पोहोचवण्यासाठी आपला सपोर्ट कायम ठेवा. 🙏❤️ 👍 Like करा | 💬 Comment करा | 🔔 Subscribe करायला विसरू नका! #शक्तीतुरा #किशोरसणस #पहिलीबारी #HeadShot #Shaktitura #कोकणचीलोककला #कोकणी_नवज्योत #KonkanCulture #मराठीYouTube #नुस्ताराडा 🔥💥 नमस्कार मित्रांनो, मी नवज्योत संदीप माळी ' कोकणी नवज्योत ' या चॅनेल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.!!!! कोकणातील विविध लोककलांचे जतन व्हावे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. कोकणातील अनेक कोकणी लोककला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर Subscribe करायला विसरू नका....!!