Перейти к содержимому

कढी वडा | घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चटकदार कढी वडा रेसिपी |पावसाळ्यात नक्की करून पाहा कढी वडा |

Swara's Recipe

0:00 / 0:00

कढी वडा | घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चटकदार कढी वडा रेसिपी |पावसाळ्यात नक्की करून पाहा कढी वडा |

313 просмотров · 9 дней назад
Swara's Recipe
914 подписчиков
313 просмотров · 9 дней назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट, कुरकुरीत आणि मसालेदार कढी वडा. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हॉटेलसारखी स्वादिष्ट कढी वडा कशी बनवायची, हे या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने दाखवले आहे. वडा कुरकुरीत आणि कढी एकदम चविष्ट बनवण्यासाठीच्या छोट्या-छोट्या टिप्सही व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका Swara's Recipe या यू ट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे!! स्वादिष्ट घरगुती पदार्थ, सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने!! येथे तुम्हाला रोजच्या वापरातील सोपे, जलद आणि चविष्ट शाकाहारी पदार्थ, महाराष्ट्रीयन रेसिपी, स्नॅक्स आणि टिफिन आयडिया मिळतील. घरगुती स्वयंपाक सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनेल Subscribe आणि Join करा !! 🍲🍅🥦🥑🌶️🥭🍎🍇🍉🍽️ #कढीवडा #KadhiVada #KadhiVadaRecipe #marathirecipe #मराठीरेसिपी #indianfood #IndianRecipe #BreakfastRecipe #SnacksRecipe #CrispyVada #KadhiRecipe #FoodLovers #HomeCooking #EasyRecipe #TastyRecipe #VillageStyleRecipe #maharashtrianrecipes #foodie #cooking #recipe