अर्नाळ्याचा रेनॉल्ड तपेली East Indian Marathi Song By Fr.Victor Dalmet
God is great
0:00 / 0:00
अर्नाळ्याचा रेनॉल्ड तपेली East Indian Marathi Song By Fr.Victor Dalmet
27 529 просмотров · 2 года назад
God is great
7,92 тыс. подписчиков
27 529 просмотров · 2 года назад
राग क्षणभंगुर आहे; पश्चात्ताप शाश्वत आहे.जिथे राग असतो तिथे नेहमीच वेदना असते.एखाद्याचा राग हा सर्वात मोठा शत्रू आहे आणि शांतता हेच त्याचे संरक्षण आहे.जीवन कधीकधी अयोग्य असते, आणि आत्म-नियंत्रण न ठेवता, राग तुम्हाला अंध करू शकतो यामुळे तुम्ही बोलता किंवा करता त्याबद्दल पश्चाताप होऊ शकतो.म्हणून, थोडा वेळ घ्या, आराम करा आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्या या अवतरणांचा आनंद घ्या.शांतता! हयाच रागावर ईस्ट इंडियन मराठी भाषेत फादर व्हिक्टर हयांनी स्वतः रचून गाईलेले गाणे अर्नाळा येथे राहणारा स्वर्गवाशी रेनॉल्ड तपेली ह्यांच्या जीवनावर रेनॉल्डचे मामा हिलरी गण्डा द्वारे प्रायोजित आपल्या भाच्यासाठी रेनॉल्ड तपेली ह्यांच्या स्मरणार्थ*अर्नाळ्याचा रेनॉल्ड* प्रभू परमेश्वर रेनॉल्डच्याआत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना संगीत आणि रेकॉर्डिंग विवियन निग्रेल