कोकणात कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठ @Chandrakant Mestry
Chandrakant Mestry
0:00 / 0:00
कोकणात कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठ @Chandrakant Mestry
24 393 просмотра · 4 года назад
Chandrakant Mestry
10,4 тыс. подписчиков
24 393 просмотра · 4 года назад
@ChandrakantMestry
नमस्कार मित्रांनो,
आपल्या प्रेमाचं आणि हक्काचं, आपलं युट्यूब चॅनल 'चंद्रकांत मेस्त्री' मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
आज आपण कोकणातील कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची माहिती घेणार आहोत. मुंबई गोवा हायवे वरून कुडाळच्या दिशेने जाताना कुडाळच्या अलिकडे पावशी हे गाव लागते. गलनडी येथील पुलावरून डाव्या बाजूने पुलाखाली उतरून डाव्या बाजूच्या रस्त्याने सरळ ७ ते ८ किमी पुढे गेल्यावर घावनळे हे गाव लागते. येथे कासमळा या ठिकाणी सदरहू श्रीस्वामी महाराजांचा मठ आहे. श्रीस्वामींचा हा सुंदर मठ आपणास या एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे.
व्हिडीओ आवडल्यास LIKE करा, SHARE करा आणि SUBSCRIBE चे लाल बटन दाबून माझ्या 'Chandrakant Mestry' या युट्यूब चॅनलचे subscriber व्हा.
आपला स्नेहांकीत,
चंद्रकांत महादेव मेस्त्री