ओल्या सोयाबीनची भाजी : गावाकडची अस्सल चव | Soybean Bhaji Recipe Marathi
AnjaliS Swayampakghar
0:00 / 0:00
ओल्या सोयाबीनची भाजी : गावाकडची अस्सल चव | Soybean Bhaji Recipe Marathi
52 просмотра · 1 день назад
AnjaliS Swayampakghar
658 подписчиков
52 просмотра · 1 день назад
ओल्या सोयाबीनची भाजी : गावाकडची अस्सल चव | Soybean Bhaji Recipe Marathi
नमस्कार मंडळी! आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ओल्या सोयाबीनची चविष्ट आणि झणझणीत भाजी. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची, त्याची संपूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे.
ही भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूपच छान लागते. 😋
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe 🔔 करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना Share करा.
तुम्ही ओल्या सोयाबीनची भाजी कशी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️
#ओल्यासोयाबीनचीभाजी #SoybeanBhaji #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #गावरानभाजी #भाजीरेसिपी #मराठीरेसिपी