वृषभ राशी (Taurus) | ८४ दिवसांत काय होणार?
AMOGH JYOTISH -PANDIT AMOGH KULKARNI
0:00 / 0:00
वृषभ राशी (Taurus) | ८४ दिवसांत काय होणार?
5 649 просмотров · 2 недели назад
AMOGH JYOTISH -PANDIT AMOGH KULKARNI
5,2 тыс. подписчиков
5 649 просмотров · 2 недели назад
#वृषभRashi #वृषभRashibhavishya #Taurus #गुरुगोचर #अमोघज्योतिष
वृषभ राशीसाठी पुढील ८४ दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ३१ ऑक्टोबर २०२६ ते २३ जानेवारी २०२७ या काळात गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
वृषभ राशीच्या कुंडलीत गुरुचा हा गोचर चतुर्थ भावातून होत असल्यामुळे घर, कुटुंब, मालमत्ता, वाहन, सुख-सुविधा, करिअर, आर्थिक लाभ आणि दूरचे प्रवास यांच्याशी संबंधित महत्त्वाचे संकेत समोर येऊ शकतात.
या ८४ दिवसांत कोणत्या क्षेत्रात संधी निर्माण होऊ शकते?
कुठे निर्णय घेताना सावध राहावे लागेल?
करिअर आणि आर्थिक बाबतीत काय बदल दिसू शकतात?
घर आणि कुटुंबाच्या बाबतीत कोणते संकेत मिळतात?
हे विश्लेषण चंद्र राशी / जन्मराशी वृषभ या आधारावर आहे.
अशाच सविस्तर आणि सोप्या ज्योतिष विश्लेषणासाठी अमोघ ज्योतिष चॅनलला Subscribe करा.