Перейти к содержимому

बऱ्याच दिवसांनी पुन्हा सुरुवात ❤️ | Morning Walk आणि इडली-सांबार चा बेत😋😊

Pallavi's डेली vlog😊

0:00 / 0:00

बऱ्याच दिवसांनी पुन्हा सुरुवात ❤️ | Morning Walk आणि इडली-सांबार चा बेत😋😊

102 979 просмотров · 9 часов назад
Pallavi's डेली vlog😊
203 тыс. подписчиков
102 979 просмотров · 9 часов назад
आजची सकाळ होती अगदी निवांत आणि मनाला प्रसन्न करणारी ❤️ गौरी-गणपतीच्या धावपळीनंतर बऱ्याच दिवसांनी आज संपूर्ण फॅमिलीसोबत मॉर्निंग वॉकला जायला मिळालं. 🌿 मॉर्निंग वॉकनंतर शेतातून शिताफळ, शेवग्याच्या शेंगा, ताजा पुदिना, भोपळे आणि पिकलेला अंजीर असं बरंच काही मिळालं. मुलांनी नारळ गोळा केले आणि आहोनी तिथेच नारळ फोडून मुलीला ताजं खोबरं खायला दिलं. 🥥❤️ घरी आल्यावर रविवार स्पेशल इडली-सांबर आणि पुदिन्याची चटणी बनवली. इडलीचं पीठ इतकं छान फर्मेंट झालं होतं की इडली बनवतानाच मन खुश झालं! 😍 सासऱ्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांच्यासाठी भोपळ्याची भाजी आणि भाकरीही करून ठेवली. आणि शेवटी आहोनी माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी मस्त इडली-सांबर-चटणीची प्लेट तयार केली. ❤️ शेतातली हिरवाई, फॅमिलीसोबतचा मॉर्निंग वॉक, मुलांची मस्ती आणि घरचं साधं-सुंदर जेवण… असा हा आपला निवांत रविवार. 🌿🏡 व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Subscribe नक्की करा. ❤️ #MarathiVlog #SundayVlog #MorningWalk #FamilyVlog #VillageVlog #MarathiLifestyleVlog #DailyVlog #IdliSambar #VillageLife #FarmVlog #PallaviDailyVlog