जो सत्याविण शब्द न बोले सहजहि कोणासी मित्रा कर मेत्री त्यासी॥Tukdoji Maharaj Mitra Kar Maitri Tyasi
Manik Dhore [Swar Sadhana Bhakti Pariwar]
0:00 / 0:00
जो सत्याविण शब्द न बोले सहजहि कोणासी मित्रा कर मेत्री त्यासी॥Tukdoji Maharaj Mitra Kar Maitri Tyasi
318 386 просмотров · 7 л. назад
Manik Dhore [Swar Sadhana Bhakti Pariwar]
29,7 тыс. подписчиков
318 386 просмотров · 7 л. назад
मुळ भजनाचे बोल: मित्रा ! कर मेत्री त्याची ।
जो सत्याविण शब्द न बोले सहजहि कोणासी ।।धृ।।
सहनशीलता सरळवृत्तिची, वागणूक ज्याची ।
अपुले टुःख न वदे कुणाला, चिंता इतराची ।।१।।
चरित्र निर्मळ, राहणी साधी, निंदि न कवणासी ।
दिनचर्या सततची योग्य ती, हाव नम मानाची ।।२।।
हीन दीनाची प्रगती करण्या, कमाल निष्ठेची ।
तुकड्यादास म्हणे तू तरशिल, कीर्ती जरी गासी ।।३।।
रचना - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Rashtrasant Tukdoji Maharaj –Mitra Kar Maitri tyachI
Source: From the collection of Shri. Mohan Gaigol, Rashtrasant Tukdoji Maharaj Gurudev Seva Ashram Bhajan Mandal, Changefal. हे भजन share करण्यामागे फक्त महाराजांच्या ठायी असलेली भावभक्ती हा एकमेव हेतू आहे.
Subscribe to this channel and stay tuned: / @swarsadhanabhaktipariwar