आज घटाला कडाकणी दिली 😍 | नवरात्रीचा सातवा दिवस | घरकाम आणि मुलांसोबतची मज्जा ❤️
Mazh Chotas Jag😘🏠
0:00 / 0:00
आज घटाला कडाकणी दिली 😍 | नवरात्रीचा सातवा दिवस | घरकाम आणि मुलांसोबतची मज्जा ❤️
179 просмотров · 2 нед. назад
Mazh Chotas Jag😘🏠
100 подписчиков
179 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️
स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनेलवर! 🥰
आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या सातव्या दिवशी घटाला कडाकणी देण्याची तयारी, देवीची पूजा, घरातील कामांची लगबग आणि मुलांसोबतचे सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर केले आहेत. 🌺🙏
सणासुदीचे दिवस असले की घरात कामांची किती लगबग असते ना! 😍 कामाला दिवस कमी पडतो, पण सणाचा आनंद काही वेगळाच असतो! ❤️
तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. 🥰
🙏 जय माता दी! 🌺
#Navratri #MarathiVlog #DailyVlog #GhatSthapana #MarathiLifestyle