Перейти к содержимому

Ambdave Village, Dapoli || भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे, दापोली ||

Chala bhatkuya || चला भटकुया

0:00 / 0:00

Ambdave Village, Dapoli || भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे, दापोली ||

380 просмотров · 4 месяца назад
Chala bhatkuya || चला भटकुया
1,59 тыс. подписчиков
380 просмотров · 4 месяца назад
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव असलेल्या 'आंबडवे' येथे जाण्याचा आम्हाला योग आला. जेमतेम ३०-३५ घरांच्या या छोट्याशा गावात बाबासाहेबांच्या मूळ घराचे आता एका सुंदर स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवसात आंबडवेपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या माता रमाईंच्या जन्मगावीही (वणंद) भेट देता येते. त्यामुळे ही दोन्ही पवित्र तीर्थक्षेत्रे एकाच दिवसात पाहणे सहज शक्य आहे."