Перейти к содержимому

गावाकडची मज्जाच न्यारी! 😍🌿 | शेतात भाजीपाला तोडला | Marathi Village Vlog | ऋषिकेश खैरे

Rushikesh Khaire

0:00 / 0:00

गावाकडची मज्जाच न्यारी! 😍🌿 | शेतात भाजीपाला तोडला | Marathi Village Vlog | ऋषिकेश खैरे

143 просмотра · 3 дн. назад
Rushikesh Khaire
422 подписчика
143 просмотра · 3 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या व्लॉगमध्ये मी आलोय गावाला! 🌿 गावाकडचं सुंदर वातावरण, शेतात फेरफटका मारला, ताजा भाजीपाला तोडला आणि मस्त गोड रताळ्याचा आस्वाद घेतला. 😍 शहरापेक्षा गावाकडची मज्जाच काहीतरी वेगळी असते! ❤️ तुम्हाला गावाकडचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🙏 #MarathiVlog #VillageVlog #GavakadchiMajja #SweetPotato #FarmVlog #MarathiYouTuber #DailyVlog #VillageLife