Перейти к содержимому

Tamarind Village Story | Unique Khutalwadi: चिंचांनी बनवलं ‘या’ गावाला लखपती

Tarun Bharat Kolhapur

0:00 / 0:00

Tamarind Village Story | Unique Khutalwadi: चिंचांनी बनवलं ‘या’ गावाला लखपती

20 237 просмотров · 4 дн. назад
Tarun Bharat Kolhapur
47,6 тыс. подписчиков
20 237 просмотров · 4 дн. назад
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत कोल्हापूर तरुण भारत संवाद दिवाळी अंक विशेष: कोल्हापूरची भन्नाट गावे आणि त्यांच्या भन्नाट गोष्टी! यंदाच्या दिवाळी अंकात आपण कोल्हापूरच्या अशा गावांची सफर घडवत आहोत, ज्यांची ओळख अतिशय हटके आहे. या मालिकेतील पहिले पुष्प आहे 'खुटाळवाडी' — चिंच फोडणाऱ्या लोकांचे गाव! कोल्हापूरच्या 'या' गावाची कमाल! | Khutalwadi Tamarind Story चिंच म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं! पण हीच आंबट चिंच कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील 'खुटाळवाडी' या गावासाठी लाखो रुपयांची उलाढाल करणारा मुख्य व्यवसाय ठरली आहे. अवघ्या २,००० लोकसंख्येचं हे छोटं गाव मार्च ते मे या उन्हाळ्याच्या ३ महिन्यांत एका गजबजलेल्या व्यापारी केंद्रात रूपांतरित होतं कसा चालतो हा संपूर्ण व्यवसाय? आणि कसं आहे या गावाचं अनोखं अर्थकारण? जाणून घ्या खुटाळवाडीतील ग्रामस्थांच्या स्वावलंबनाची आणि आंबट चिंचेची ही 'गोड' गोष्ट या व्हिडिओमधून! #Khutalwadi #Kolhapur #Shahuwadi #TamarindBusiness #TamarindFarming #TamarindTrade #Agriculture #Agribusiness #RuralEconomy #RuralDevelopment #FarmersSuccess #AgriculturalEntrepreneurs #VillageBusiness #SelfReliantVillage #RuralEmployment #MaharashtraNews #KolhapurNews #SuccessStory #GroundReport #TarunBharat #TarunBharatNews ( When we think of tamarind, our mouths start watering! But this same tangy fruit has become a major source of income, generating a turnover worth lakhs of rupees for Khutalwadi village in Shahuwadi taluka of Kolhapur district. With a population of just 2,000, this small village transforms into a bustling trading hub during the three summer months from March to May. How does this entire business operate? What makes this village's economy so unique? Discover the inspiring story of self-reliance among the villagers of Khutalwadi and how a tangy tamarind has turned into a sweet story of success! Watch the full video to find out. )