Перейти к содержимому

स्वामी हो स्वामी II Swami Ho Swami by Mahesh Kale & Chintamani Sohoni I Shri Swami Samarth Song

CM Muzic

0:00 / 0:00

स्वामी हो स्वामी II Swami Ho Swami by Mahesh Kale & Chintamani Sohoni I Shri Swami Samarth Song

173 525 просмотров · 4 г. назад
CM Muzic
2,44 тыс. подписчиков
173 525 просмотров · 4 г. назад
Iश्री स्वामी समर्थII आषाढी एकादशी म्हणजे ईश्वर भक्तीचा जल्लोष….आणि भक्तिमार्गामध्ये ईश्वरप्राप्तीची निश्चित वाट दाखवणाऱ्या गुरुंचरणी नतमस्तक होण्याचा विशेष दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा! याच दोन्ही दिवसांचे औचित्य साधून खास गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.स्वामी समर्थ महाराज,अक्कलकोट यांचा महिमा सांगणाऱ्या भक्तीगीताचा व्हिडीओ आज आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात सी.एम्. म्युझिक मार्फत प्रदर्शित करतो आहोत. गीतकार - रघुनाथ मतकरी संगीतकार - चिंतामणी सोहोनी गायक - महेश काळे आणि चिंतामणी सोहोनी संगीत संयोजक - सुदेश गायकवाड हार्मोनियम - सत्यजीत प्रभू रिदम / ताल – प्रभाकर मोसमकर, अनिल करंजवकर कोरस - राहुल चिटणीस, मणि अय्यर, वीणा जोशी, मीनल नाईक मिक्सिंग - ट्रेवर देवाडिगा रेकॉर्डिंग स्टुडिओ - अजिवासन साऊंडस् (सांताक्रूझ) आणि साउंड ग्राफ स्टुडिओ (विलेपार्ले पूर्व) व्हिडिओ क्रेडिट्स कलाकार - विघ्नेश जोशी आणि चिंतामणी सोहोनी संकल्पना आणि दिग्दर्शक - ओंकार महाजन निर्माता - चिंतामणी सोहोनी, सी एम म्युझिक छाया चित्रकार - विल्सन रणभिसे Ronin operator - केतन पांचाळ संकलन - S M Euphony Studios लाईन प्रोडुसर - प्रसाद जवादे दिग्दर्शन सहाय्य - प्रसाद जवादे, मयुरेश जावीर छाया चित्रकार सहाय्यक - अक्षय शिंदे रंगभूषा - महेश बराटे शूटिंग ठिकाण - श्री. सद्गुरू गुरूनाथ मुंगळे ध्यान मंदिर, पाषाण, पुणे विशेष आभार श्री. सद्गुरू गुरूनाथ मुंगळे ध्यान मंदिर, पाषाण, पुणे आणि श्री दिपक मानकर व सौ. वसुधा मानकर ------------------------++++--------------------------++++--------------- Streaming on below platforms Apple Music - http://itunes.apple.com/album/id/1633... Itune music - http://itunes.apple.com/album/id16338... Jiosaavan - https://www.jiosaavn.com/song/swami-h... YT music -    • Swami Ho Swami   Amazon music - https://www.jiosaavn.com/song/swami-h... Wynk music - https://wynk.in/u/w3c0TWMS9 #swamisamarth #maheshkale #chintamanisohoni #akkalkotswamisamarth #akkalkotaswamy #teammaheshkale CM Muzic Contact us at: 9326420428 / 9833480142 Note:- content published on this channel is copyrighted to CM Muzic and Ascent Music. any unfair use of its lyrics, content, music, tune, video clips is punishable under copyright act. in case of any queries contact us.