सर्वात स्वस्त कपडे फक्त इथेच मिळतात😍 फक्त 300 Rs मध्ये शर्ट्स😱 Men's Wear Shopping In Mumbai
Just Rahul Vlogs
0:00 / 0:00
सर्वात स्वस्त कपडे फक्त इथेच मिळतात😍 फक्त 300 Rs मध्ये शर्ट्स😱 Men's Wear Shopping In Mumbai
15 832 просмотра · 3 недели назад
Just Rahul Vlogs
138 тыс. подписчиков
15 832 просмотра · 3 недели назад
सर्वात स्वस्त कपडे फक्त इथेच मिळतात | फक्त 300 Rs मध्ये शर्ट्स | Rupmani Men's Wear
नमस्कार मित्रांनो...
मुंबईतील प्रसिद्ध रूपमणी मेन्स वेअरला आम्ही नुकतीच भेट दिली. काळाचौकी येथे असलेल्या या दुकानात पुरुषांसाठी विविध प्रकारचे कपडे आणि भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. 👕✨
विशेष म्हणजे येथे शर्ट्सची सुरुवात फक्त ₹३०० पासून होते! 😍 तसेच पुरुषांच्या कपड्यांवर विविध आकर्षक ऑफर्सही उपलब्ध आहेत.
अनेक ग्राहक येथे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी आवर्जून भेट देतात. विशेष म्हणजे हे ठिकाण Manufacturer, Wholesaler आणि Retailer म्हणूनही कार्यरत आहे.
आम्हीही येथे भेट देऊन काही शर्ट्सची खरेदी केली. 🛍️
तुम्हालाही परवडणाऱ्या किमतीत चांगल्या व्हरायटीचे पुरुषांचे कपडे खरेदी करायचे असतील, तर रूपमणी मेन्स वेअरला नक्की भेट द्या!
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share ↗️ आणि Channel ला Subscribe 🔔 नक्की करा.
Address: Shop No 10, Digvijay Mill Chawl Number 4, Dattaram Lad Marg, Kalachowki, Mumbai
Contact: 7400449369
Hello friends...
We recently visited the famous Rupmani Mens Wear in Mumbai. Located in Kalachowki, this store offers a wide variety of clothing for men. 👕✨
What’s special is that shirts start from just ₹300! 😍 There are also several attractive offers available on men’s clothing.
Many customers visit this store for bulk shopping. The store also operates as a Manufacturer, Wholesaler, and Retailer.
We also visited the store and purchased a few shirts. 🛍️
If you are looking for good-quality men’s clothing at affordable prices with a wide variety to choose from, do visit Rupmani Mens Wear!
If you enjoyed the video, don’t forget to Like 👍, Share ↗️, and Subscribe 🔔 to our channel.
#RupmaniMensWear #MensWear #MumbaiShopping #Kalachowki #MensClothing #Shirts #ShoppingInMumbai #MumbaiMarket #MensFashion #BudgetShopping #WholesaleMarket #RetailShopping #MumbaiVlog #ShoppingVlog #MensWearCollection
Topic Cover In This Video:
Mumbai मध्ये फक्त ₹300 पासून Shirts
Rupmani Mens Wear, Kalachowki
₹300 मध्ये Shirts?
मुंबईतील प्रसिद्ध Rupmani Mens Wear
Mens Wear ची जबरदस्त खरेदी
Shirts Starting ₹300
Mumbai Shopping
Manufacturer ते Retailer! ₹300 पासून Shirts
Rupmani Mens Wear Mumbai
मुंबईत एवढ्या स्वस्तात कपडे कुठे मिळतात?
Rupmani Mens Wear
Shopping For Festival
Offers On Cloths
Best Place For Shopping