वारकरी किर्तन | कधीही न ऐकलेल खंडोबा चरित्र| खंडेराया तुज करितें नवसू |डॉ. गजानन महाराज काळे
Dr Gajanan Maharaj Kale
0:00 / 0:00
वारकरी किर्तन | कधीही न ऐकलेल खंडोबा चरित्र| खंडेराया तुज करितें नवसू |डॉ. गजानन महाराज काळे
4 187 просмотров · 2 года назад
Dr Gajanan Maharaj Kale
1,31 тыс. подписчиков
4 187 просмотров · 2 года назад
खंडेराया तुज करितें नवसू ।
मरूं देरे सासू खंडेराया ॥१॥
सासू मेल्यावरी तुटेल आसरा ।
मरुं दे सासरा खंडेराया ॥२॥
सासरा मेलिया होईल आनंद ।
मरूं दे नणंद खंडेराया ॥३॥
नणंद सरतां होईन मोकळी ।
गळां घालीन झोळी भंडाराची ॥४॥
जनी म्हणे खंडो अवघे मरुं दे ।
एकटी राहूं दे पायापशीं ॥५॥
या अभंगावर जेजुरी या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले कुलस्वामी खंडेराय कथाकार व श्रीमद्भागवत प्रवक्ते
आचार्य डॉ गजानन महाराज काळे यांच्या सुमधुर वाणीतून सुंदर , असे किर्तन @dr.gajananmaharajkale9480
@Krishnabhakt03
किर्तनकार
आचार्य डॉ.गजानन महाराज काळे (M.A,D-Lit)
वैष्णव सदन, शिंदेमळा, शिरोली बुद्रुक
ता. जुन्नर जि. पुणे
मो नंबर -९९२१५३५०३४/९७६६५९६२७४
व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनल ला नक्की subscribe करा आणि लाईक करून शेअर करायला विसरू नका
🙏🙏रामकृष्णहरी 🙏
#reels #tranding #viral #किर्तन #पूजा #religion #motivation #youth #इंदोरीकर #किर्तनकार #बाप #गणपती #गोपाळकाला #दहीहंडी #ढोल #राजकारण #न्यूज़ #कृष्णा #नवरात्रि #देवी #कोळीगीत #कोळी #कोकण #महाराष्ट्र #शेती #बातम्या #बाप #शाळा