Fadnavis यांना Rohit Pawar नीं बेकार धुतलं “आम्ही कांदा-सोयाबीन पिकवतो, बॉम्ब नाही!”
Bharat Marathi News
0:00 / 0:00
Fadnavis यांना Rohit Pawar नीं बेकार धुतलं “आम्ही कांदा-सोयाबीन पिकवतो, बॉम्ब नाही!”
76 260 просмотров · 2 дня назад
Bharat Marathi News
813 тыс. подписчиков
76 260 просмотров · 2 дня назад
Fadnavis यांना Rohit Pawar नीं बेकार धुतलं “आम्ही कांदा-सोयाबीन पिकवतो, बॉम्ब नाही!”
रोहित पवारांनी शेतकरी पाहणीदरम्यान मेटल डिटेक्टर आणि बॅरिकेडिंगवर प्रश्न उपस्थित करत, शेतकरी कांदा, सोयाबीन, कापूस पिकवतात, बॉम्ब नाही, अशी टीका केली. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50 हजार आणि शेतमजुरांना ₹25 हजार मदतीची मागणीही केली
#BharatMarathiNews #RohitPawar #DevendraFadnavis #Fadnavis #Beed #ShetkariAndolan #FarmerProtest #MaharashtraPolitics #Shetkari #BeedNews #RohitPawarSpeech #FarmerNews