छल्ला मोबाईल पाउच full tutorial video || very beautiful mobile pouch tutorial step by step
only stitching
0:00 / 0:00
छल्ला मोबाईल पाउच full tutorial video || very beautiful mobile pouch tutorial step by step
689 просмотров · 2 недели назад
only stitching
126 подписчиков
689 просмотров · 2 недели назад
नमस्कार मैत्रिणींनो ओन्ली स्टिचिंग चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे 🙏🏻 आजची व्हिडिओ ही एकदम खास होणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणारे एकदम रेशीम खानाच्या फॅब्रिक पासून सुंदर पारंपरिक असा मोबाईल छल्ला पाउच बनवणार आहोत व्हिडिओ कुठेच कितना करता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चैनल वर नवीन नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक सणाला साडी वरती वेळ करण्यासाठी हवी अशी वाटणारी ही सुंदर मोबाईल पाऊच आपण आज रेडी केलेला आहे. एकदम पारंपारिक पद्धतीने सुशोभित अशी दिसणारी ही खानाच्या फॅब्रिक मध्ये आपण पूर्ण तयार केलेला आहे पूर्ण व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा.
जर तुम्हाला माझ्याकडून कस्टमर हवा असेल तर मी दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती मला डीएम करा तुम्हाला एकदम कमी रेट मध्ये हे सर्व मिळून जाईल.
#sewing
#DIY
#full tutorial,sewing 🪡 me
#fabric handloom
#all types organiser
#reuse clothes India's
🙏🏻धन्यवाद🙏🏻