Перейти к содержимому

आरेवाडी दसरा मेळाव्यामध्ये दादासाहेब लवटे यांचं गाजलेलं भाषण पहा काय म्हणाले...

माणदेश प्राईम

0:00 / 0:00

आरेवाडी दसरा मेळाव्यामध्ये दादासाहेब लवटे यांचं गाजलेलं भाषण पहा काय म्हणाले...

19 416 просмотров · 2 дн. назад
माणदेश प्राईम
270 тыс. подписчиков
19 416 просмотров · 2 дн. назад
🔥 आरेवाडीच्या दसरा मेळाव्यात दादासाहेब लवटे यांचं गाजलेलं भाषण! | बिरोबा बनात दमदार आवाज! 🚩 सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथील श्री बिरोबा बनात आयोजित हिंदू-बहुजन दसरा मेळाव्यात दादासाहेब लवटे यांनी आपल्या आक्रमक, रोखठोक आणि रांगड्या भाषणशैलीत उपस्थितांना संबोधित केले. 🎤 माणदेशी मातीचा रांगडा बाज, स्पष्ट वक्तृत्व आणि दमदार शब्दांतून दादासाहेब लवटे यांनी दसरा मेळाव्यात आपली छाप पाडली. 🔥 दादासाहेब लवटे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा! या दसरा मेळाव्यात दादासाहेब लवटे नेमकं काय बोलले? त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे कोणते होते? त्यांच्या वक्तव्यांमागचा नेमका संदेश काय? 👉 पाहा दादासाहेब लवटे यांचं संपूर्ण दमदार भाषण! 📍 स्थळ: श्री बिरोबा बन, आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली 🎥 माणदेश प्राईम | आवाज माणदेशी मातीचा, सत्याचा! 🔴 महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि ग्रामीण भागातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी माणदेश प्राईम चॅनलला SUBSCRIBE करा. 👍 व्हिडिओला LIKE करा. 💬 दादासाहेब लवटे यांच्या भाषणाबद्दल तुमचं मत COMMENT मध्ये नक्की कळवा. 📲 व्हिडिओ जास्तीत जास्त SHARE करा. #दादासाहेबलवटे #DadasahebLavte #आरेवाडीदसरामेळावा #ArewadiDasaraMelava #बिरोबाबन #हिंदूबहुजनदसरामेळावा #DasaraMelava2026 #MandeshPrime #माणदेशप्राईम #DhangarSamaj #MaharashtraPolitics #SangliNews #ViralSpeech #MarathiNews #दसरामेळावा