Перейти к содержимому

रक्षाबंधन स्पेशल ❤️ भावासाठी खास जेवण आणि सुंदर रक्षाबंधन सोहळा

घरकुल

0:00 / 0:00

रक्षाबंधन स्पेशल ❤️ भावासाठी खास जेवण आणि सुंदर रक्षाबंधन सोहळा

226 просмотров · 12 дней назад
घरकुल
315 подписчиков
226 просмотров · 12 дней назад
रक्षाबंधन स्पेशल ❤️ भावासाठी खास जेवण आणि सुंदर रक्षाबंधन सोहळा रक्षाबंधनाचा हा खास दिवस प्रेम आपुलकी आणि गोड आठवणींनी भरलेला आहे भावासाठी सुंदर रक्षाबंधनाची थाळी सजवून औक्षण करून आणि घरच्या आजचा स्वादिष्ट महाराष्ट्रीयन जेवण प्रेमाने वाढलं आहे. या व्हिडिओमध्ये पहा सुंदर पारंपारिक रक्षाबंधन थाळी, घरची सजावट, राखी, औक्षण, गोड पदार्थ आणि भाऊ-बहिणीचा प्रेमळ नातं. 🌸 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️ #रक्षाबंधन #महाराष्ट्रीयनथाळी #घरकुल #घरचंजेवण #marathifood #marathivlog #rakshabandhan #rakshabandhanspecial #maharashtrianfood