गोवा दसरा उत्सव | पेडणेची पूनव | पेडणे दसरा | Pedne Punav | Pedne Dasara Utsav | Goa Dasara | Punav
Anurag Arolkar
0:00 / 0:00
गोवा दसरा उत्सव | पेडणेची पूनव | पेडणे दसरा | Pedne Punav | Pedne Dasara Utsav | Goa Dasara | Punav
12 279 просмотров · 4 г. назад
Anurag Arolkar
1,14 тыс. подписчиков
12 279 просмотров · 4 г. назад
गोवा दसरा उत्सव | पेडणेची पूनव | कोजागिरी पौर्णिमा | पेडणे दसरा | Pedne Dasara Utsav | Goa Dasara | Kojagiri Purnima | Pedne Punav
हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा.हा सण देशभर अगदी जल्लोषात साजरा केला जातो. दिल्ली सारख्या ठिकाणी दसऱ्या निमित्त रावणाच्या मोठ्या प्रतिमांचे दहन केले जाते. तर काही ठिकाणी दसऱ्या निमित्त रामलीला नाटिका प्रदर्शन असते.
पण हाच दसरा आमच्या कोकणात मात्र थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. दसरा म्हणजेच विजयादशमीच्या या शुभ मुहूर्तावर कोकणातली प्रत्येक गावात असणाऱ्या रवळनाथ, भूतनाथ, माऊली अश्या ग्रामदेवतांची आपापसात लग्न लावण्याची परंपरा आहे. ह्या सोहळ्याला "शिव लग्न" असेही म्हणतात. आणि ह्या सगळ्या सोहळ्यामध्ये गावातील मंदिरामध्ये असणाऱ्या ह्या तरंगाना खूप महत्वाचे स्थान आहे.
तर गोवा आम्हाला अगदीच जवळ असल्यामुळे यंदा मी, गोवा आणि सिंधुदुर्ग येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पेडण्यातील श्री भगवती देवीचे दर्शन करण्यासाठी आणि इथे साजरा होणार दसरा, आणि येथील प्रसिद्ध कोजागिरी पौर्णिमा बघायला गेलो होतो.
जिला येथील गोव्याच्या कोकणी भाषेत "पेडणेची पूनव" असे म्हणतात...
---------------------------------------------------------------------
▶️ VIDEO OVERVIEW
---------------------------------------------------------------------
🔴 00:00 Intro
🔴 01:10 "पेडणेची पूनव" ( कोजागिरी पौर्णिमा )
🔴 01:47 श्री आदिस्थान ( देवाचा मांगर )
🔴 01:58 गोवन गाऱ्हाणं
🔴 03:06 देवाचा कौल ( आशीर्वाद )
🔴 03:18 रवळनाथ आणि भुतनाथ देवाची तरंग ( हर-हर-महादेव )
🔴 03:55 "बानतू सायबा" STORY
---------------------------------------------------------------------
INSTAGRAM : @anurag_arolkar
/ anurag_arolkar
FACEBOOK : Anurag Arolkar
/ anurag.arolkar
---------------------------------------------------------------------
#GoaDasara #Goa #Dasara #Punav #PednePunav #Dussehra #KojagiriPurnima #Kokan #KokanFestival #KonkanDasara #KonkanVlog #AnuragArolkar