Перейти к содержимому

ऐतिहासिक राम मंदिर, अकोले महाराष्ट्र Ancient Ram Mandir Akole Ahilyanagar

KedarVani Marathi

0:00 / 0:00

ऐतिहासिक राम मंदिर, अकोले महाराष्ट्र Ancient Ram Mandir Akole Ahilyanagar

2 286 просмотров · 1 год назад
KedarVani Marathi
21,7 тыс. подписчиков
2 286 просмотров · 1 год назад
महाराष्ट्रात अहील्यानगर क्षेत्रात अकोले नावाच्या छोट्या गावात हे पेशवेकालीन राम मंदिर आहे. ह्या मंदिराच्या सभा मंडपात समर्थ रामदास स्वामींची एक छान मुर्ती आहे. शिवाय शाळिग्राम दगडात कोरलेली विष्णूची गर्भगृहात असलेली मुर्ती सुद्धा खूप छान आहे. अशी अप्रसिद्ध पण सुंदर नक्षीकाम असलेली प्राचीन मंदिरे दाखवणे ही आमच्या वाहिनीची विशेषता आहे, सुंदर सुंदर प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी आमच्या वाहिनीला सबस्क्राईब अवश्य करा ही विनंती आहे. ------------- #राममंदिर #राम #रामनवमी #रामदासस्वामी #रामदास #अकोले #अहिल्यानगर #templetourism #travel #hindutemple