बनावट खरेदीखत? थेट FIR करा! (दुय्यम निबंधकाची परवानगी रद्द) ⚖️ – मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय 🚨
Mahsul Shahi
0:00 / 0:00
बनावट खरेदीखत? थेट FIR करा! (दुय्यम निबंधकाची परवानगी रद्द) ⚖️ – मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय 🚨
9 251 просмотр · 1 месяц назад
Mahsul Shahi
75,8 тыс. подписчиков
9 251 просмотр · 1 месяц назад
बनावट खरेदीखत आणि बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे जमिनीची फसवणूक झाल्यास आता दुय्यम निबंधकाच्या परवानगीशिवाय थेट पोलिसांत FIR दाखल करता येणार आहे. मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय नक्की पहा.
━━━━
महसूल शाही (MahsulShahi) या चॅनेलवर आपले स्वागत आहे!
मित्रांनो, महाराष्ट्रात बनावट कुलमुखत्यारपत्र (Forged Power of Attorney) तयार करून किंवा मृत व्यक्तीच्या नावे बोगस खरेदीखत बनवून जमिनी हडपण्याच्या घटना वाढत आहेत. अशा प्रकरणांमध्ये नोंदणी कायदा 1908 च्या कलम 83 नुसार पोलिसांत FIR दाखल करण्यासाठी दुय्यम निबंधकाची (Sub-Registrar) पूर्वपरवानगी लागते, असा बचाव आरोपी घेत होते.
परंतु, आता मुंबई उच्च न्यायालयाने (Mukesh Popatlal Gada v. State of Maharashtra) एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालानुसार, बनावट दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधकाच्या परवानगीची कोणतीही गरज नाही. आता सामान्य नागरिक थेट पोलिसांत फसवणुकीचा FIR दाखल करू शकतात! या व्हिडिओमध्ये आपण तुमचे कायदेशीर हक्क, एफआयआर कसा करावा आणि जमिनीचे रक्षण कसे करावे, याची सविस्तर माहिती घेणार आहोत.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.
लवकरच भेटू पुढील व्हिडिओ मध्ये...
जय महाराष्ट्र.....
You will understand :
👉 बनावट कुलमुखत्यारपत्र आणि बोगस खरेदीखत म्हणजे काय?
👉 फसवणूक झाल्यास थेट पोलिसांत FIR कसा दाखल करावा?
👉 मुंबई उच्च न्यायालयाचा 'मुकेश पोपटलाल गडा' निकाल काय आहे?
👉 नोंदणी कायदा 1908 चे कलम 82 आणि 83 मधील फरक.
👉 आपली जमीन आणि मालमत्ता सुरक्षित कशी ठेवावी?
Best Search Terms :
bogus kharedikhat fir maharashtra
forged power of attorney supreme court
bombay high court judgment on land fraud
direct fir without sub registrar permission
mahsul shahi property laws
land registration fraud in marathi
section 82 and 83 of registration act 1908
property dispute legal advice marathi
fake registry complaint process
jamin fasanuk fir process
Hashtags :
#MahsulShahi #BogusKharedikhat #LandFraud #HighCourtJudgment #PropertyLawMarathi #LegalAdviceMaharashtra #DirectFIR #ForgedDocuments #RealEstateFraud #SubRegistrar #PowerOfAttorney #JaminKhaida #MaharashtraMahsul #FarmerRights #LegalAwareness
Tags :
bogus kharedikhat, fake registry fir, land fraud maharashtra, forged power of attorney, bombay high court judgment, mukesh popatlal gada case, section 83 registration act, direct fir for land fraud, mahsul shahi, property dispute marathi, jamin fasanuk, jamin kharedi niyam, jamin malak hakka, sub registrar permission, police fir process, fake documents complaint, civil vs criminal law, property protection, maharashtra revenue law, 7/12 utara, ferfar nond, legal help marathi
⏱️ VIDEO TIMELINE :
00:00 ➡️ व्हिडिओची प्रस्तावना आणि धक्कादायक सत्य 🔴
01:30 ➡️ जमिनीची फसवणूक कशी होते? (बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी) 📂
05:15 ➡️ नोंदणी कायदा कलम 82 आणि 83 म्हणजे काय? ⚖️
08:00 ➡️ आरोपींचा जुना बचाव आणि कायदेशीर पेच ⚠️
10:45 ➡️ 💡 मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल (Mukesh Popatlal Gada)
02:30 ➡️ दुय्यम निबंधकाच्या परवानगीशिवाय थेट FIR कसा करायचा? 📝
14:15 ➡️ नागरिकांसाठी महत्त्वाच्या टिप्स आणि काळजी 🛡️
16:30 ➡️ 💬 प्रेक्षकांचे प्रश्न आणि उत्तरे (Q&A)
17:45 ➡️ निष्कर्ष आणि चॅनेल सबस्क्राईब करण्याचे आवाहन 🔔
महाराष्ट्रातील महसूल, जमीन, मालमत्ता, सातबारा, फेरफार, वारसा, शासन निर्णय, न्यायालयीन निर्णय आणि कायदेशीर माहितीसाठी विश्वासार्ह YouTube चॅनेल.
━━━━
👉 Channel Membership:
/ @mahsulshahi
👉 Telegram:
https://t.me/mahsulshahi
👉 WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Vb5Y...
━━━━
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
💬 Comment करा
↗️ Share करा
🔔 @MahsulShahi Subscribe करा
━━━━
⚖️ Disclaimer:
या चॅनेलवरील माहिती केवळ शैक्षणिक व माहितीपर उद्देशाने दिली जाते. कोणताही कायदेशीर किंवा महसुली निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा किंवा अधिकृत स्रोतांचा सल्ला घ्यावा.
#MahsulShahi #महसूलशाही #RevenueLaw #LandLaw #PropertyLaw #Satbara #Ferfar #WarasNond #MaharashtraRevenue