शुक्रवार विशेष 🌺 नवरात्री विशेष | श्री स्वामी समर्थांची मन प्रसन्न करणारी भक्तिगीते | #SwamiSamarth
Anmol Religious
0:00 / 0:00
शुक्रवार विशेष 🌺 नवरात्री विशेष | श्री स्वामी समर्थांची मन प्रसन्न करणारी भक्तिगीते | #SwamiSamarth
2 352 просмотра · 1 день назад
Anmol Religious
3,11 тыс. подписчиков
2 352 просмотра · 1 день назад
शुक्रवार विशेष 🌺 नवरात्री विशेष | श्री स्वामी समर्थांची मन प्रसन्न करणारी भक्तिगीते | #swamisamarth
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
🌺 जय माता दी | नवरात्री विशेष भक्तिगीते 🌺
शुक्रवार विशेष प्रस्तुत है श्री स्वामी समर्थ महाराजांची मन प्रसन्न करणारी भक्तिगीते. हे भक्तिमय गाणे ऐकून मनाला शांती, सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीचा आनंद मिळवा. 🙏🌼
नवरात्रीच्या पावन पर्वावर श्री स्वामी समर्थ महाराज आणि आई जगदंबेच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक व्हा. हा भक्तिमय संग्रह आपल्या कुटुंबासोबत ऐका आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणात रमून जा.
🎵 या भक्तिगीत संग्रहामध्ये ऐका:
तारक मंत्र
श्री स्वामी समर्थ माला मंत्र
श्री स्वामी समर्थ महाराजांचे अथर्वशीर्ष
जय देव, जय देव, जय जय अवधूता
पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती
जय जय सद्-गुरु स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा
जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता
चंद्रभागेच्या तिरी
श्री स्वामी समर्थ मंत्र जप
लक्ष्मी हृदय स्तोत्र आरती
श्री स्वामी समर्थ आरती
🌺 व्हिडिओ आवडल्यास:
👍 Like करा
🙏 श्री स्वामी समर्थ लिहून कमेंट करा
🔔 अशाच भक्तिगीतांसाठी Channel Subscribe करा
📲 आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ जय माता दी ॥ 🌺🙏
#शुक्रवारविशेष #स्वामीसमर्थ #श्रीस्वामीसमर्थ #नवरात्रीविशेष #स्वामीसमर्थभक्तिगीते #SwamiSamarth #SwamiSamarthSongs #SwamiSamarthBhaktiGeete #MarathiBhaktiGeete #NavratriSpecial #FridaySpecial #TarakMantra #SwamiSamarthAarti #DeviBhakti #BhaktiSongs