नको नको मना गुंतू मायाजाळी | nako nako mana guntu mayajali | काळ आला जवळी ग्रासावया |kalpesh jadhav
हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
0:00 / 0:00
नको नको मना गुंतू मायाजाळी | nako nako mana guntu mayajali | काळ आला जवळी ग्रासावया |kalpesh jadhav
78 943 просмотра · 5 л. назад
हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
658 тыс. подписчиков
78 943 просмотра · 5 л. назад
नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
nako nako mana guntu mayajali | नको नको मना गुंतू मायाजाळी | काळ आला जवळी ग्रासावया | kalpesh jadhav
Marathi Abhang notation
संत तुकाराम महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आलेली आहेत.
अभंगवाणी पुस्तक भाग- १, २, ३, ४
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
३] अभंगवाणी भाग- ३, रु-३६०/-
४] अभंगवाणी भाग- ४, रु-३६०/-
[ टीप - चारही भाग एकत्र घेतल्यास विशेष सवलत देण्यात आली आहे ]
➡️ अभंगवाणी भाग ३
१०१ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
special सुखद अभंग edition
➡️ अभंगवाणी भाग ४
१०२ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
special दुखद अभंग edition
➡️ अभंगवाणी भाग- १,
पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २,
पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5 2) अभंग- 50 3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23 5) पोवाडे व शिवगीते- 14 6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360/- रु , दोन पुस्तकांची किंमत 700/- रु, तर चारही पुस्तकांची किंमत १२०० /- रु आहे.
( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १, २, ३, ४, किंवा दोन्ही पुस्तके किंवा चारही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
४० . ♬♬ नको नको मना गुंतू मायाजाली ♬♬
नको नको मना गुंतू मायाजाळी ।
काळ आला जवळी ग्रासावया ..... ।।१।।
काळाची हे उडी पडेल बा जेव्हां ।
सोडविना तेव्हां मायबाप .......।।२।।
सोडविना राजा देशींचा चौधरी ।
आणिक सोयरी भली भलीं........ ।।३।।
तुका म्हणे तुला सोडविना कोणी ।
एका चक्रपाणी वांचूनिया........ ।।४।।
------ संत तुकाराम महाराज
1] हार्मोनियम मित्र - 33
https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
नको नको मना गुंतू मायाजाळी
नको नको मना गुंतू माया जाळी
नको नको मना गुंतू माया जाळी अभंग
नको नको मना गुंतू मायाजाळी अभंग
नको नको मना गुंतू मायाजाळी नोटेशन
नको नको मना
नको नको मना गुंतू मायाजाळीं अभंग
नको नको मना गुंतू मायाजाळी हार्मोनियम नोटेशन
नको नको मना गुंतू मायाजाळी काळ आला जवळी ग्रासावया अभंग
नको नको मना गुंतू मायाजाळी किर्तन
नको नको मना गुंतू मायाजाळी भजन नोटेशन
नको नको मना गुंतू मायाजाळी अभंग नोटेशन
नको नको मना गुंतू मायाजाळी कल्पेश जाधव
नाही रे नाही कुणाचे कुणी
nako nako mana guntu mayajali
nako nako mana guntu maya jali
nako nako mana guntu maya jali abhang
nako mana guntu mayajali
nako nako mana guntu mayajali abhang
bhajan nako nako mana guntu mayajali
nako nako mana guntu mayajali with lyrics
nako nako mana guntu maya jali kala
nako nako mana guntu maya jali notation
nako nako mana guntu maya jali harmonium notes
nako nako guntu mana,nako nako managuntu mayajali
nako guntu mana
nako nako mala guntavu maya jal
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन