Перейти к содержимому

श्री मार्कंडेय महामुनी रथोस्तव, सोलापूर - २०२६ !!!

Badsha Riyaz Patil

0:00 / 0:00

श्री मार्कंडेय महामुनी रथोस्तव, सोलापूर - २०२६ !!!

4 579 просмотров · 11 дней назад
Badsha Riyaz Patil
11,2 тыс. подписчиков
4 579 просмотров · 11 дней назад
आज दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत, चिरंजीवी श्री मार्कंडेय महामुनींचा भव्य रथोत्सव - सोलापूर. श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा संगम. हजारो भाविकांच्या जयघोषात, लेझीम, झांज, गजीढोल आणि हातमागाच्या गौरवासह सजलेला हा दिव्य सोहळा. यंदाचे विशेष आकर्षण - खाटूश्याम मंदिराची भव्य प्रतिकृती! चला, या मंगलमय क्षणाचे साक्षीदार होऊया! सोलापूर नगरी सजली, आले रथोत्सवाचे दिवस भारी! जय मार्कंडेयच्या गजरात दुमदुमली पंढरीची वारी... आमचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या कृपेने सगळं काही भारी! तुम्हा सर्वांना रथोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🚩 #badshapatil #श्रीमार्कंडेयमहामुनी #मार्कंडेयरथोत्सव२०२६ #सोलापूर #जयमार्कंडेय #पद्मशालीसमाज #कुलदैवत #रथोत्सवसोलापूर #खाटूश्यामदर्शन #SolapurRathotsav #MarkandeyaJayanti Created By - Badsha Riyaz Patil.