🔱🌸 Shravan Somvar Special Shivamuth Javas Rangoli | Beautiful & Easy Rangoli Design
PDP Rangoli Art
0:00 / 0:00
🔱🌸 Shravan Somvar Special Shivamuth Javas Rangoli | Beautiful & Easy Rangoli Design
109 просмотров · 3 недели назад
PDP Rangoli Art
1,04 тыс. подписчиков
109 просмотров · 3 недели назад
🔱🌸 Shravan Somvar Special Shivamuth Javas Rangoli | Beautiful & Easy Rangoli Design
श्रावण सोमवार स्पेशल शिवमूठ ज्वासाची सुंदर आणि सोपी रांगोळी 🌿🔱
महादेवाच्या पूजेसाठी ही पारंपरिक शिवमूठ रांगोळी नक्कीच खास आहे. ही रांगोळी सोप्या पद्धतीने Step-by-Step कशी काढायची ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. 🙏✨
ही सुंदर रांगोळी तुम्ही श्रावण सोमवार, महादेव पूजा आणि रोजच्या पूजेसाठी घराच्या अंगणात किंवा देवघरासमोर काढू शकता.
व्हिडिओ आवडला तर ❤️ Like करा, Share करा आणि PDP Rangoli Art ला Subscribe करा. 🔔
🌸 Thank you for watching! 🌸
#shravansomvar #shivamuthrangoli #javasrangoli #mahadevrangoli #shravanspecial #rangolidesigns #easyrangoli #beautifulrangoli #marathirangoli #festivalrangoli #pdprangoliart