वाटोळा करणारो पुढारी 🤣 संदेश वेंगुर्लेकर 😂 ऊदय मोर्ये .तुफान काॅमेडी.
𝕾𝖜𝖆𝖗𝖙𝖆𝖗𝖆𝖓𝖌
0:00 / 0:00
वाटोळा करणारो पुढारी 🤣 संदेश वेंगुर्लेकर 😂 ऊदय मोर्ये .तुफान काॅमेडी.
5 057 просмотров · 4 дн. назад
𝕾𝖜𝖆𝖗𝖙𝖆𝖗𝖆𝖓𝖌
32,1 тыс. подписчиков
5 057 просмотров · 4 дн. назад
वाटोळा करणारो पुढारी 🤣 संदेश वेंगुर्लेकर 😂 ऊदय मोर्ये .तुफान काॅमेडी.
श्री गणेशाय नमः
श्री देव चौगुलेश्वर देवी माऊली प्रसन्न
खूषखबर खूषखबर खूषखबर
श्री देव चौगुलेश्वर मंदिरात श्री देव चौगुलेश्वर हौशी मित्र मंडळ आणि केरवाडा ग्रामस्थ यांच्या सहकार्याने
युवाईचा जोश आणि जेष्ठांचा अनुभव अश्या दिग्गज कलाकारांच्या संच्यात संयुक्त दशावताराचि महापर्वणी
⚔️⚔️⚔️⚔️
महान पौराणिक संघर्षमय
संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग
किमिच्छक व्रत हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे
भूमिका __आणि __कलावंत
ढृढकेश___बाबा मयेकर
गंधर्व ___सुयश ठाकूर
राजा विशाल ___गौरव शिर्के
राजा करंधम___मोरेश्वर सावंत
युवराज अविक्षित__सागर गावकर
नारद___योगेश कोंडूरक
नवरा__उदय मोर्ये
राणी वीरा_शिवा मेस्त्री
राजकन्या वैशाली__गोट्या येरागी
शनिदेव __प्रशांत मयेकर
पुढारी __संदेश वेंगुर्लेकर
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
सदाबहार संगित साथ
हार्मोनियम _मयुर गवळी
पखवाज _किसन नेमळेकर
झांज वादक_विनायक सावंत
विषेस सहकार्य _कै स्वता मालक बाबी कलींगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर
स्थळ _श्री देव चौगुलेश्वर रंगमंच केरवाडा