अध्याय १ ला - श्री गुरुचरित्र (कथासार व भावार्थ) | Shree Gurucharitra Chapter 1 | lifeanibarechkahi
life.ani.barechkahi
0:00 / 0:00
अध्याय १ ला - श्री गुरुचरित्र (कथासार व भावार्थ) | Shree Gurucharitra Chapter 1 | lifeanibarechkahi
754 просмотра · 1 месяц назад
life.ani.barechkahi
38 подписчиков
754 просмотра · 1 месяц назад
अध्याय १ ला - श्री गुरुचरित्र (कथासार व भावार्थ) | Shree Gurucharitra Chapter 1
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... 🙏✨
नमस्कार, Life Ani Barech Kahi मध्ये तुमचे स्वागत आहे.
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 'श्री गुरुचरित्र' ग्रंथातील अध्याय १ ला पूर्ण भावार्थासहित आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. श्री गुरुचरित्र पारायणाचा प्रारंभ करताना हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
या अध्यायातील मुख्य विषय:
🌸 मंगलाचरण आणि श्री गणेश वंदना
🕉️ ब्रह्मा, विष्णू, महेश आणि गुरुपरंपरेचे नमन
📜 नामधारक कथा आणि सिद्धांचे मार्गदर्शन
हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहा, आवडल्यास Like करा, शेअर करा आणि Life Ani Barech Kahi चॅनेलला नक्की Subscribe / Follow करा!
#ShreeGurucharitra #GurucharitraAdhyay1 #SwamiSamarth #Dattatreya #LifeAniBarechKahi #MarathiBhakti