Перейти к содержимому

दादर मधील सर्वात स्वस्त दुकान 🤩50₹ महाराष्ट्रीयन jewellery starting 🤩मराठी उद्योजक🔥Viral Shop📢

Karan The Explorer 🌏

0:00 / 0:00

दादर मधील सर्वात स्वस्त दुकान 🤩50₹ महाराष्ट्रीयन jewellery starting 🤩मराठी उद्योजक🔥Viral Shop📢

58 656 просмотров · 3 нед. назад
Karan The Explorer 🌏
39,6 тыс. подписчиков
58 656 просмотров · 3 нед. назад
नमस्कार मैत्रिणींनो 🙏🙏🙏 . . आज मी पुन्हा एकदा आलो आहे खरेदीचा माहेरघर म्हणजेच आपले दादर. आणि दादरला यायचं महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याच दिवसांपासून आपण एका स्टॉलचा व्हिडिओ करत होतो .जिथे तुम्हाला पन्नास रुपयापासून दागिने मिळत होते. त्यात स्टॉलला तुम्ही इतका प्रतिसाद दिलात आणि आपल्या व्हिडिओ इतक्या व्हायरल झाल्या की त्या दादांनी याला त्यांचं दादरमध्ये एक दुकान घेतले .आणि आज आपण त्याच दुकानाला भेट देतोय .यांच्याकडे 50 रुपया पासून दागिन्यांची सुरुवात होते. मग यांचा कडचा कलेक्शन बदललंय की तेच आहे आणि प्राईज सुद्धा तीच आहे की बदलली ते जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलोय. तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हे दुकान दादर स्टेशन वरून खूपच जवळ आलंय दोन मिनिटांवरती. तर ऍड्रेस ,लोकेशन ,कॉन्टॅक्ट मी खाली दिलाय .व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद🙏🌸🙏🌸 . . 📍Address-Siya collection near by kabutar khana, opp. kirtikar market galli, dadar department store, dadar west mumbai- 400 028 . . 📞9619715068 / 7058069634 . . #safarkoknatli #karansawant #dadar #dadarmarket #dadarshopping #dadarstreet #streetshopping #weedingjewelry #jewellery #jewelleryshop #maharashtriyanhewellery #traditionaljewellery #viraljewellery #new #instagram #reel #ytshort #marathivlog #marketvlog #marathimarketing #bridejewellery #bride #bridelook #marathibride #virallook #mumbai #maharashtriyanjewellery #karantheexplorer #dadarkabutarkhana #siyacollection #weddingseason #gaurijewellery #ganeshutasvspecill #ganpatidecoration #viraljewellery #mumbai