Liveशेगांव थांबलं जाग्यावरच!गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो शेगांवकरांचा उत्स्फूर्त सहभाग|खास AVP मराठी
AVP MARATHI NEWS
0:00 / 0:00
Liveशेगांव थांबलं जाग्यावरच!गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो शेगांवकरांचा उत्स्फूर्त सहभाग|खास AVP मराठी
206 просмотров · 15 часов назад
AVP MARATHI NEWS
2,23 тыс. подписчиков
206 просмотров · 15 часов назад
नमस्कार! AVP मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत.
संत नगरी शेगांवमध्ये गणरायाला निरोप देण्यासाठी हजारो शेगांवकर रस्त्यावर उतरले. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने शहरातील विविध गणेश मंडळांच्या भव्य विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पडल्या.
ढोल-ताशांचा गजर, भक्तिमय वातावरण, विविध मंडळांचा सहभाग आणि ठिकठिकाणी भाविकांसाठी करण्यात आलेली महाप्रसाद व चहा-पाण्याची व्यवस्था हे यंदाच्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, शेगांव अर्बन परिसर, श्री संत गजानन महाराज मंदिर परिसर आणि स्वामी विवेकानंद चौकासह शहरातील विविध ठिकाणी गणेश भक्तांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही प्रशासनाला सहकार्य करत शांततेत मिरवणूक पूर्ण केली.
शेगांवच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची खास झलक पाहा, फक्त AVP मराठी न्यूजसोबत!
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
#शेगांव #Shegaon #गणेशविसर्जन #GaneshVisarjan #गणेशोत्सव #Ganeshotsav #शेगांवगणेशोत्सव #ShegaonNews #BuldhanaNews #GanpatiBappaMorya #AnantChaturdashi #AVPMarathi #AVPMarathiNews #गणपतीबाप्पामोरया #शेगाव
शेगांव गणेश विसर्जन, शेगाव गणेश विसर्जन 2026, Shegaon Ganesh Visarjan 2026, Shegaon Ganesh Visarjan Miravnuk, शेगांव गणेश विसर्जन मिरवणूक, शेगांव गणेशोत्सव, Shegaon Ganeshotsav, शेगांव न्यूज, Shegaon News, Buldhana News, बुलढाणा न्यूज, गणेश विसर्जन मिरवणूक, अनंत चतुर्दशी शेगांव, Ganpati Visarjan, Ganesh Visarjan Maharashtra, AVP Marathi News
shegaon, shegaon news, shegaon ganesh visarjan, shegaon ganesh visarjan 2026, shegaon ganeshotsav, ganesh visarjan, ganesh visarjan 2026, ganpati visarjan, ganesh miravnuk, shegaon ganesh miravnuk, shegaon live, buldhana news, buldhana, maharashtra news, anant chaturdashi, ganpati bappa morya, ganesh utsav, avp marathi, avp marathi news, शेगांव, शेगाव, शेगांव न्यूज, गणेश विसर्जन, गणेशोत्सव, गणपती विसर्जन, अनंत चतुर्दशी