Перейти к содержимому

Satara जिल्हा बँक BJP 'स्वबळावर' लढणार? पडद्यामागे काय घडतंय....

Maharashtra Varta

0:00 / 0:00

Satara जिल्हा बँक BJP 'स्वबळावर' लढणार? पडद्यामागे काय घडतंय....

6 803 просмотра · 5 дней назад
Maharashtra Varta
518 тыс. подписчиков
6 803 просмотра · 5 дней назад
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल, मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही तर भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, अशी भूमिका मांडली आहे. दुसरीकडे महायुती म्हणून एकत्र लढण्याची भूमिकाही समोर आली आहे. उदयनराजे भोसले यांचा राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचा सल्ला, जिल्हा परिषद निवडणुकीची पार्श्वभूमी आणि २१ जागांचं संभाव्य जागावाटप यामुळे सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत आली आहे. भाजप खरंच स्वबळावर उतरणार की शेवटच्या टप्प्यात महायुतीचं गणित जुळणार? संपूर्ण राजकीय समीकरण जाणून घ्या. #SataraDCCBank #SataraBankElection #JaykumarGore #BJP #Mahayuti #SataraPolitics #MaharashtraPolitics #SataraNews #DCCBankElection #BJPMaharashtra #MahayutiPolitics #UdayanrajeBhosale #ShivendrarajeBhosale #MaharashtraNews #CooperativeBank *Copyright Disclaimer* Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल "महाराष्ट्र वार्ता" नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं ! Maharashtra Varta News...! Plz YouTube channel Subscribe महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा. For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com Whatsapp - 9604595995 Other social links Youtube -    / maharashtravarta   Facebook-   / maharashtravartanews   Website - instagram - https://www.instagram.com/maharashtra...