बिस्किटापेक्षा ही 💯%खुसखुशीत होणासाठी वापरा असं प्रमाण! गव्हाच्या कापण्या |gavachya kapanya by priya
Priyas Kitchen
0:00 / 0:00
बिस्किटापेक्षा ही 💯%खुसखुशीत होणासाठी वापरा असं प्रमाण! गव्हाच्या कापण्या |gavachya kapanya by priya
71 331 просмотр · 1 год назад
Priyas Kitchen
651 тыс. подписчиков
71 331 просмотр · 1 год назад
साहित्य व प्रमाण
दोन वाट्या गव्हाची कणीक
अर्धी वाटी चणा डाळीचे पीठ
अडीच टेबलस्पून साजूक तूप
पाव चमचा वेलची जायफळ पावडर
अर्धा चमचा सुंठ पावडर
चिमूटभर मीठ
एक वाटी गूळ
पाऊण वाटी पाणी
#priyaskitchen
#gvachyakapanyabypriyaskitchen
#aashadhspecilkapanya #yourfoodlab
#priyaskitchen
#bristihomekitchen
#saritaskitchen