पौष्टिक बाजरीचा खिचडा | बाजरीची खिचडी | Bajrichi Khichadi Recipe
Marathi Kitchen
0:00 / 0:00
पौष्टिक बाजरीचा खिचडा | बाजरीची खिचडी | Bajrichi Khichadi Recipe
102 918 просмотров · 7 лет назад
Marathi Kitchen
1,09 млн подписчиков
102 918 просмотров · 7 лет назад
साहित्य
१ कप बाजरी
१/२ कप मुगडाळ
१/२ कप तूरडाळ
पाव कप तांदूळ
१/२ वाटी शेंगदाणे
१०-१२ पाकळ्या लसूण
१ इंच आलं
२ चमचे सुक्या खोबऱ्याचा किस
१ मोठा चमचा धणेपूड
१ काडी कढीपत्ता
हिरव्या मिरच्या
कांदा-लसूण मसाला
कोथिंबीर