Перейти к содержимому

रवा चॉकलेट केक | फक्त 30 मिनिटांत घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवा हा सुपर सॉफ्ट चॉकलेट केक

मराठी तडका (Marathi Tadka)

0:00 / 0:00

रवा चॉकलेट केक | फक्त 30 मिनिटांत घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवा हा सुपर सॉफ्ट चॉकलेट केक

80 479 просмотров · 7 лет назад
मराठी तडका (Marathi Tadka)
886 тыс. подписчиков
80 479 просмотров · 7 лет назад
#सुजीचॉकलेटकेककुकरमध्ये #Chocalatesujicake #chocalatecake कुकरमध्ये बिना अंड्याचा रवा चॉकलेट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- 1 1/2 वाटी बारीक रवा 1/2 वाटी मैदा 1 वाटी पिठीसाखर 1 वाटी दही 1 1/2 वाटी दूध 1/2 वाटी तेल/बटर/तूप 3 चमचे कोको पावडर 1 चमचा बेकिंग पावडर 1/2 खाण्याचा सोडा आवडीनुसार ड्रायफ्रूट